ग्रामसचिवालय सोनसळ

"स्वच्छ व सुंदर गांव" 

(स्थापना १९५९)

दृष्टीक्षेपात लोकसंख्या

0 +

एकूण लोकसंख्या

0 +

शिक्षित लोकसंख्या

0 +

अशिक्षित लोकसंख्या

0 +

कामगार लोकसंख्या

गावाबद्दल

गावाबद्दल माहिती व इतिहास! 

सोनसळ हे गाव चौरंगीनाथ डोंगराच्या पायथ्याशी वसलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे.
या गावाची ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी अत्यंत गौरवशाली आहे.
हे गाव भारती विद्यापीठ, पुणेचे संस्थापक आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव श्रीपती कदम यांची जन्मभूमी आहे.
सोनसळ गावाने शिक्षण, संस्कृती आणि समाजसेवेत उल्लेखनीय योगदान दिले आहे.
गावाचा अभिमान म्हणजे येथील एकता, परंपरा आणि प्रेरणादायी इतिहास.

उत्कृष्ठ सेवा

गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना 

तक्रार निवारण विभाग

Contact Form Demo
Scroll to Top